• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, June 3, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महसूल मंत्री थोरात यांच्यासह दिग्गज कलाकारांची सचिन खरात यांच्यावर कौतुकाची थाप

by Yes News Marathi
April 30, 2022
in मुख्य बातमी
0
महसूल मंत्री थोरात यांच्यासह दिग्गज कलाकारांची सचिन खरात यांच्यावर कौतुकाची थाप
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एनडीज स्टुडिओ या कला दालनांमध्ये सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रकार सचिन खरात यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्यासह मान्यवरांनी भेट दिली. या प्रदर्शनात सोलापूरचे युवा चित्रकार सचिन खरात यांच्यावर कौतुकाची थाप दिली.

देसाई यांच्या स्टुडिओमध्ये 28 एप्रिल ते 1 मे या दरम्यान चित्र प्रदर्शन सुरू आहे. या प्रदर्शनात देशातील दिग्गज कलावंतांची चित्रे, शिल्पकृती लावण्यात आली आहेत. सोलापूरचे युवा चित्रकार सचिन खरात यांचीही स्लीपिंग बुद्ध आणि विविध चित्रे लावण्यात आली आहे. दिग्गज लोकांना सचिनच्या कलाकृतींनी भुरळ घातली. :

Previous Post

माकप कडून हिंदू मुस्लीम ऐकतेचा सद्भावना संदेश

Next Post

तीर्थक्षेत्र अरणच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री पवार

Next Post
तीर्थक्षेत्र अरणच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री पवार

तीर्थक्षेत्र अरणच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री पवार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group