• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जिजाऊ जयंतीनिमित्त झेडपी मराठा सेवा संघ शाखेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

by Yes News Marathi
January 10, 2023
in इतर घडामोडी
0
जिजाऊ जयंतीनिमित्त झेडपी मराठा सेवा संघ शाखेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे बैठकीत ठरले. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांची 12 जानेवारी रोजी जयंती असल्याने जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद मधील सर्व जिजाऊ – सावित्री लेकींचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये कर्तृत्वान महिला म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, पत्रकार अश्विनी तडवळकर, प्रमिला चोरगी, किडजी स्कूलच्या स्नेहा संदीप पाटील,सिव्हील हॉस्पिटलमधील आधीपरिचारिका आशा पाटील- माने, उपळाई आरोग्य केंद्राच्या प्रयोगशाळा वैज्ञानीक फौजिया मुजावर, समाजकत्याण विभागातील परिचर गंगा राठोड यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

तसेच “जिजाऊ माँसाहेब यांची दुरदृष्टी’ या विषयावर प्रतिक्षा तात्या लामकाने व सानिका लामकाने या दोघी विदयार्थीनीचे व्याख्यान होणार आहे. रक्तदान शिबीर सकाळी 10 ते 5 या वेळात करण्यात येणार असल्याची माहिती अविनाश गोडसे, अध्यक्ष , मराठा सेवा संघ शाखा जि प यांनी दिली. यावेळी सचिन चव्हाण, राम जगदाळे, आप्पा भोसले, विकास भांगे,चेतन भोसले, वासुदेव घाडगे,विशाल घोगरे, विट्ठल मलपे, सचिन पवार, अभिजीत निचळ्,सोनाली कदम, आश्विनी सातपुते,सरस्वती पवार, अनिता भुसारे ,उषा भोसले उपस्थित होते.

Previous Post

मकर संक्रांती-भोगी दिवस पौष्टिक तृणधान्य दिन म्हणून उत्साहाने साजरा करावा – जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे

Next Post

आता पुन्हा एकदा नेहा मलिकच्या लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटचा पारा चढवला आहे

Next Post
आता पुन्हा एकदा नेहा मलिकच्या लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटचा पारा चढवला आहे

आता पुन्हा एकदा नेहा मलिकच्या लेटेस्ट फोटोशूटने इंटरनेटचा पारा चढवला आहे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group