• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 30, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

संजय नवले यांच्याकडून रुग्णांची मोफत वाहतूक करणारी व्हॅन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द

by Yes News Marathi
May 8, 2021
in मुख्य बातमी
0
संजय नवले यांच्याकडून रुग्णांची मोफत वाहतूक करणारी व्हॅन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर- सध्या सोलापूर जिल्ह्यात करोना ची बिकट परिस्थिती ओढावली आहे.संपूर्ण आरोग्य यंत्रणा ही पूर्ण क्षमतेने कार्यरत असून देखील बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे, करोना रुग्णांनाने आण करण्यासाठी ऍम्ब्युलन्स चा मोठा तुटवडा लक्षात घेऊन कोविड पॉझिटिव्ह पेशंट ची वाहतूक करण्यासाठी वाहनांची गरज जिल्हा प्रशासनास होती, याला सोलापूर सिंहगड इन्स्टिट्यूटचे सहसचिव व कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगोला तालुक्यातील रुग्णांची मोफतने आण करण्यासाठी चार चाकी व्हॅन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे सुपूर्द केली. सांगोला तालुका तहसील प्रशासनाच्या समन्वयाने ही सेवा राबवली जाणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी श्री.मिलिंद शंभरकर यांनी संजय नवले यांच्या पुढाकारातून सुरू केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आभार मानले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, सांगोल्याचे तहसीलदार डॉ.अभिजित पाटील, डॉ. दत्ता नवले,जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, यावेळी उपस्थित होते. सांगोला तालुक्यातील कोविड रुग्णांनी या व्हॅन चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन संजय नवले यावेळी केले.

Previous Post

पोलीस आयुक्तालयाकडून ३ लाख 33 हजार २०० रुपये दंड

Next Post

तेरामैल येथे आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उद्घाटन

Next Post
तेरामैल येथे आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उद्घाटन

तेरामैल येथे आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उद्घाटन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group