साडेपूर : सलग दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ही बिरलिंगेश्वर-पांडूरंग दावलमलीक आघाडीचे वर्चस्व: राहिले आहे. सादेपूरच्या सरपंचपदी वैशाली मलकारी व्हनमाने व उपसरपंचपदी अप्पासाहेब सोमण्णा चितापूरे यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी नूतन सदस्य जयराम भोई, सिद्राम कोळी नूतन सदस्या विजयालक्ष्मी चव्हाण, वर्षा वाघमोडे, सोसायटी चेअरमन चंद्रकांत बुगडे, पॅनल प्रमुख राजशेखर शेंडगे,गजानन वाघमोडे, बिरप्पा चितापूरे,अप्पासाहेब कोकरे पुंडलिक वाघमोडे,सूर्यकांत मदने, निंगप्पा वाघमोडे, युवा नेते धर्मराव वाघमोडे, मलकारी सलगरे, राम टकले, भानुदास वाघमोडे, प्रकाश वाघमारे, सिध्दाराम वाघमारे,विठ्ठल वाघमारे,सदाशिव वाघमारे,माजी सरपंच मारुती व्हनमाने, मलकारी व्हनमाने ,शिवराय बुगडे, सूर्यकांत टकले,रामसिंग चव्हाण, गुंडूसिंग पवार, गजानन कोकरे, बंदेली मकानदार, चांदबाशा मुजावर,सैपन मुजावर,संजय भोई,चतुरसिंग भोई, काशिनाथ भोई , जयसिंग भोई ,राजु भोई,दत्ता भोई,सुनिल भोई ,कुमार चितापूरे,उपस्थित होते.नूतन सदस्य,पदाधिकारी यांचे सत्कार करून पुढील जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.