• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, June 17, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

यूपीए ही कोणाची खासगी मालमत्ता नाही : संजय राऊत

by Yes News Marathi
March 31, 2022
in मुख्य बातमी
0
यूपीए ही कोणाची खासगी मालमत्ता नाही : संजय राऊत
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज नेटवर्क : यूपीएचे अध्यक्ष आणि काँग्रसचे अध्यक्ष हे दोन वेगळे विषय आहेत. युपीए ही कोणाची खासगी मालमत्ता नाही. सध्या यूपीए आहे की नाही अशी शंका येत असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. आताच्या परिस्थितीत यूपीएचं नेतृत्व करायचे असेल तर त्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घ्यायला हवा. पण काँग्रेस याबाबत पुढाकार घ्यायला तयार नसल्याचे राऊत म्हणाले. 2024 ची तयारी करायची असेल तर यूपीए मजबूत करावीच लागेल. त्यासाठी यूपीएच्या सातबाऱ्यावर अनेक नावे टाकावीच लागतील, असेही राऊत यावेळी म्हणाले. काँग्रेसनं यूपीएच्या जिर्णोधाराची तयारी करायला हवी असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. ते नेतृत्व करायला इच्छुक नाहीत, पण जे नेतृत्व करेल त्यांच्या पाठिशी ते खंबरीपणाने उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितल्याचे राऊत म्हणाले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार हे या सर्व घडामोडींमध्ये आघाडीवर आहेत. सध्या यूपीए संदर्भात काँग्रेसकडून कोणत्याही प्रकारची हालचाल दिसत नाही, हे दुर्दैवी आहे.

Previous Post

श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पदस्पर्श दर्शनाचा मुहूर्त अखेर ठरला

Next Post

महाराष्ट्र एप्रिल महिन्यात अधिक तापणार

Next Post
महाराष्ट्र एप्रिल महिन्यात अधिक तापणार

महाराष्ट्र एप्रिल महिन्यात अधिक तापणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group