• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, June 4, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

युक्रेनकडून रविवारी रशियावर ड्रोन हल्ला…रशियाच्या वायूदलाची तब्बल 41 लढाऊ विमानं नष्ट..

by Yes News Marathi
June 2, 2025
in इतर घडामोडी
0
युक्रेनकडून रविवारी रशियावर ड्रोन हल्ला…रशियाच्या वायूदलाची तब्बल 41 लढाऊ विमानं नष्ट..
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धात रविवारी एक निर्णायक घटना घडली. युक्रेनकडून रविवारी रशियन सैन्याच्या प्रमुख हवाई तळांवर ड्रोन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रशियाचे प्रचंड नुकसान झाले आहे. युक्रेनच्या आत्मघाती ड्रोन्सनी रशियाच्या वायूदलाची तब्बल 41 लढाऊ विमानं नष्ट केली आहेत. या हल्ल्यात रशियाची अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेली सर्व विमाने नष्ट झाल्याचा दावा यु्क्रेनकडून केला जात आहे.

या ड्रोन हल्ल्यात रशियाची टीयू-95, टीयू-22 सारखी बॉम्बर्स विमानं आणि ए-50 ही महागडी हेर विमाने नष्ट झाली. रशियाकडे फक्त दहा ए-50 विमानं होती. हे एक विमान 3000 कोटींचे आहेत. मात्र, युक्रेनच्या हल्ल्यात यापैकी काही विमाने नष्ट झाली आहेत. या प्रचंड हानीमुळे रशियन वायूदलाचे कंबरडे मोडल्याचे सांगितले जात आहे.

युक्रेनने ड्रोन हल्ल्याच्या मोहीमेला ‘ऑपरेशन वेब’ असे नाव दिले होते. या हल्ल्यासाठी युक्रेनने फर्स्ट पर्सन व्ह्यू ड्रोनचा वापर केला. युक्रेन गेल्या दीड वर्षांपासून या हल्ल्याची योजना आखत होता. त्यासाठी सीमारेषेपासून तब्बल चार हजार किलोमीटर आतमध्ये 40 ट्रकमधून 117 ड्रोन्स छताच्या लाकडी भागात लपवून रशियन सैन्याच्या हवाई तळापर्यंत नेण्यात आले. हा ट्रक रशियाच्या हवाई तळापर्यंत पोहोचल्यानंतर ट्रकचे केबिन्स रिमोटने उघडण्यात आले. यामधून बाहेर पडलेल्या ड्रोन विमानांनी रशियाच्या इर्कुत्सक, इव्हानोव्हा, रायझान, आमूर आणि मर्मान्स्क या पाच प्रांतांमध्ये हवाई हल्ले केले. युक्रेनच्या ड्रोन्सकडून रशियन हवाई तळावरील बॉम्बर्स विमानांना लक्ष्य करण्यात आले.

Previous Post

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे जागतिक तंबाखू विरोधी दिवस साजरा

Next Post

वारकरी मंडळा कडून आषाढीवारीमध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात देण्यात आले निवेदन

Next Post
वारकरी मंडळा कडून आषाढीवारीमध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात देण्यात आले निवेदन

वारकरी मंडळा कडून आषाढीवारीमध्ये येणाऱ्या अडचणी संदर्भात देण्यात आले निवेदन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group