­
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 31, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

दुचाकी चोरणारा गुन्हेगार जेरबंद,३९ मोटार सायकली जप्त

by Yes News Marathi
July 1, 2021
in मुख्य बातमी
0
दुचाकी चोरणारा गुन्हेगार जेरबंद,३९ मोटार सायकली जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (प्रतिनिधी) : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करत जिल्हा अंतर्गत मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जेरबंद करून त्याच्याकडून ३९ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत .नामदेव बबन सोनाळे (वय-२८, रा.अनिल नगर झोपडपट्टी,कॉटेज हॉस्पिटल जवळ, पंढरपूर) असे आरोपीचे नाव आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याबाबत मिळालेली माहिती अशी की,दि.३० जून २०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना पंढरपूर येथील एका इसमाकडे चोरीची मोटरसायकल असल्याबाबत माहिती मिळाली होती.दरम्यान पेट्रोलिंग करीत असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई अमित सिदपाटील यांनी एका इसमास ताब्यात घेवुन त्याच्याकडुन २१ लाख ४५ रुपये किमतीच्या ३९ दुचाकी मोटार सायकली जप्त केल्या आहेत.हि कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक अमित सिदपाटील यांनी पार पाडली.
एकुण जप्तकरण्यात आलेल्या मोटार सायकली -३९
सोलापूर ग्रामीण -10,सोलापूर शहर – 04,पुणे जिल्हा -11,सातारा – 05,अहमदनगर – 01,सांगली – 01,कोल्हापूर – 01,बीड – 01,इत -05

Previous Post

सेवानिवृत्तीनंतर पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी केली भावनिक पोस्ट

Next Post

राष्ट्रवादीच्या कार्यालयाची सोलापुरात तोडफोड

Next Post
राष्ट्रवादीच्या कार्यालयाची सोलापुरात तोडफोड

राष्ट्रवादीच्या कार्यालयाची सोलापुरात तोडफोड

पत्ता:

© YES News Marathi (2025)

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group