• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

स्वर्गीय मोहन चव्हाण यांना वाहिली आदरांजली..

by Yes News Marathi
October 30, 2023
in इतर घडामोडी
0
स्वर्गीय मोहन चव्हाण यांना वाहिली आदरांजली..
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर: मागास समाजसेवा मंडळ या संस्थेचे सचिव स्वर्गीय मोहन चंद्रम चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त विजापूर रोडवरील नेहरूनगर येथील निवासस्थानी गुलालाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.. यावेळी आमदार सुभाष देशमुख, सोलापूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण ,आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक सचिन चव्हाण, मागास समाज मंडळाचे सचिव किरण चव्हाण, उद्योजक ब्रीजमोहन फोफालिया, काँग्रेस कमिटीचे माजी नगरसेवक सुभाष चव्हाण, सैफुल येथील आधार हॉस्पिटलचे संचालक युवराज राठोड, माजी नगरसेवक किसन जाधव, अक्कलकोटचे लाला राठोड, कार्तिक चव्हाण, प्राचार्य विजय चव्हाण, लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख,समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले तसेच संस्थेतील मुख्याध्यापक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी आदी उपस्थित होते.

Previous Post

यंदाच्या वर्षी प्रिसिजन गप्पांमध्ये असणार हे अट्रॅक्शन !

Next Post

लक्ष्मी विष्णू चाळीमधील महिलांचा कॅन्डल मार्च…

Next Post
लक्ष्मी विष्णू चाळीमधील महिलांचा कॅन्डल मार्च…

लक्ष्मी विष्णू चाळीमधील महिलांचा कॅन्डल मार्च...

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group