• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, June 18, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मनपा उपायुक्त जमीर लेंगरेकरसह १९४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

by Yes News Marathi
June 20, 2021
in मुख्य बातमी
0
मनपा उपायुक्त जमीर लेंगरेकरसह १९४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची पदोन्नतीवर मंुबई विभागात बदली झाली. त्यांच्या जागी मोहोळ नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निंगण्णा कल्लप्पा पाटील यांची पदोन्नतीवर नियुक्ती झाली आहे. याबाबत नगरविकास विभागाने शुक्रवारी आदेश काढले. महापालिकेतील विविध विभागातील १९४ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी शुक्रवारी काढले. कर संकलन व भूमी व मालमत्ता विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या लक्षणीय आहेत.

कर संकलन व भूमी व मालमत्ता विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या लक्षणीय आहेत. महापालिकेतील विविध विभागातील १९४ कर्मचाऱ्यांच्या बदल्या महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केल्या. त्यात मुख्य लेखनिक दर्जाचे १०, वरिष्ठ श्रेणी लिपिक २५ तर कनिष्ठ श्रेणी लिपिक १५९ जणांचा समावेश आहे. यातील बहुतेक कर्मचारी मालमत्ता विभागातील आहेत. मालमत्ता विभागातील कर्मचाऱ्यांसाठी महापालिका आयुक्तांनी परीक्षा घेतली होती. त्यात बहुतांश कर्मचारी नापास झाले होते. कर संकलन व हद्दवाढ भागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या आहेत.

Previous Post

केंद्रीय मंत्र्यांनी सोशल मीडिया कंपन्यांना फटकारले

Next Post

दोन पेक्षा अधिक अपत्यं असतील तर सरकारी योजनांचा लाभ बंद; या राज्याचा निर्णय

Next Post
दोन पेक्षा अधिक अपत्यं असतील तर सरकारी योजनांचा लाभ बंद; या राज्याचा निर्णय

दोन पेक्षा अधिक अपत्यं असतील तर सरकारी योजनांचा लाभ बंद; या राज्याचा निर्णय

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group