• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, April 8, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

TOP 25 । जगभर सुटकेचा निश्वास! अमेरिका-इराण युद्धविराम ..!

by Yes News Marathi
April 8, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । जगभर सुटकेचा निश्वास! अमेरिका-इराण युद्धविराम ..!
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिका आणि इराण यांनी दोन आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमती दर्शवली असून दोन्ही देशांनी तात्पुरते हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अंतिम हल्ल्याच्या मुदतीपूर्वी युद्धविरामाची घोषणा केली. इराणनेही प्रस्ताव मान्य करत संघर्ष थांबवण्यास सहमती दिली. हा युद्धविराम दोन आठवड्यांसाठी लागू राहणार आहे. जगातील सर्वात महत्त्वाचा तेलमार्ग असलेली होरमुझ समुद्र धून जहाजांसाठी पुन्हा खुली करण्यावर सहमती झाली. यामुळे जागतिक तेलपुरवठा आणि अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. पाकिस्तानच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देश चर्चेला तयार झाले. पुढील शांतता करारासाठी इस्लामाबादमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. जगभरातून स्वागत – संयुक्त राष्ट्रसंघासह अनेक देशांनी युद्धविरामाचे स्वागत केले. तेलाच्या किंमती घसरल्या तर जागतिक शेअर बाजारात सकारात्मक प्रतिक्रिया दिसली.

Previous Post

बांधकाम परवाने रखडले आणि कामे खोळंबली……!

Next Post

सोलापूर विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ

Next Post
सोलापूर विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ

सोलापूर विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In