• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 26, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

टोल नाके पडले ओस..!

by Yes News Marathi
February 21, 2021
in मुख्य बातमी
0
टोल नाके पडले ओस..!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : 15 फेब्रुवारी 2021 पासून टोल 100%फास्टग झाल्यामुळे आता टोल प्लाझा वर लागणाऱ्या रांगा दिसेनासे झाले आहेत. पूर्वी टोल नाक्यावर भल्या मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा लागत असत. ते चित्र आता नष्ट होत असल्याचे दिसून येते आहे. अधिकृत माहिती नुसार काल दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सावलेश्वर टोल प्लाझा वर 15327 वाहने हे फास्टागसह निर्गमित झाले आहेत व 2611 वाहनाकडून डबल फी वसूल करण्यात आली आहे. पूर्वी या टोल नाक्यावर कमीत कमी 1 ते 2 किलोमीटर पर्यंत रांगा लागत होत्या ते आता पहावयास मिळत नाही. ताज्या आकडेवारी नुसार आता पर्यंत 84%वाहतूक ही fastag द्वारे होत असल्याचे सांगितले आहे 16फेब्रुवारी पूर्वी हेच प्रमाण फक्त 68% होते.

Previous Post

भारत-इंग्लंड ट्वेन्टी-२० मालिका : सूर्यकुमारची भारतीय संघात निवड

Next Post

राज्यावर पुन्हा कोरोनाचं संकट

Next Post
राज्यावर पुन्हा कोरोनाचं संकट

राज्यावर पुन्हा कोरोनाचं संकट

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group