• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 21, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राज्यात आज दिवसभरात ८ हजार ३३३ नवे कोरोनाबाधित वाढले

by Yes News Marathi
February 26, 2021
in मुख्य बातमी
0
राज्यात आज दिवसभरात ८ हजार ३३३ नवे कोरोनाबाधित वाढले
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यातील कोरोनाचा संसर्ग आता अधिकच झपाट्याने वाढताना दिसत आहे. शिवाय, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्येतही भर पडतच आहे. राज्यात आज दिवसभरात ८ हजार ३३३ नवे कोरोनाबाधित वाढले असुन, ४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.४३ टक्के एवढा आहे. तर, आज ४ हजार ९३६ जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३५ टक्के आहे. आजपर्यंत राज्यात एकूण २० लाख १७ हजार ३०३ जण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६७ हजार ६०८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Previous Post

महापालिका आयुक्त आणि उपायुक्तांना शासनाकडे परत पाठवणार ?

Next Post

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

Next Post
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group