• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, February 18, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

भाजपामध्ये तीन चुली; कार्यकर्ते संभ्रमात

by Yes News Marathi
January 28, 2026
in इतर घडामोडी
0
भाजपामध्ये तीन चुली; कार्यकर्ते संभ्रमात
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पालकमंत्र्यांनी घेतलेल्या स्वतंत्र बैठकी नंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्वतंत्र बैठक घेतल्याची चर्चा ताजी असतानाच महेश कोठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांनी आपल्या समर्थक सात नगरसेवकांसह पुण्यात जाऊन स्वतंत्रपणे कागदपत्र सादर केल्याने भाजपामध्ये तीन वेगवेगळ्या चुली निर्माण झाल्याचे चित्र समोर आले आहे या संपूर्ण घटनेचे चर्चा सर्वत्र चर्चिली जात आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या पक्षांना विभागीय आयुक्तांकडे आपल्या नगरसेवकाची आणि स्वतंत्र गटाची नोंदणी करावी लागत असते.
महापालिकेतील गटनेता निवडीसाठी भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यासह इतर नगरसेवक गुरुवारी म्हणजे उद्या विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचणार आहेत.

तत्पूर्वीच प्रथमेश कोठे यांनी सात नगरसेवकांसह पुण्यात जाऊन कागदपत्रे सादर केली.या घटनेवर बोलताना शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी प्रथमेश कोठे यांनी कौटुंबिक कारणास्तव स्वतंत्रपणे जाण्याबाबत परवानगी घेतली असल्याचे सांगत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.तर प्रथमेश कोठे यांच्या घरात कार्यक्रम असताना इतर नगरसेवकांनी त्यांच्यासोबत पुणे कार्यालय का गाठले हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.

Previous Post

शुल्क मागणाऱ्या शाळा – कॉलेजवर कारवाई होणार

Next Post

लाडक्या दादासाठी महाराष्ट्र गहिवरला..लाखोंच्या अश्रूधारांनी अंत्यसंस्कार..!

Next Post
लाडक्या दादासाठी महाराष्ट्र गहिवरला..लाखोंच्या अश्रूधारांनी अंत्यसंस्कार..!

लाडक्या दादासाठी महाराष्ट्र गहिवरला..लाखोंच्या अश्रूधारांनी अंत्यसंस्कार..!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In