• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 30, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

वैनगंगा नदी पात्रात बुडून तीन मुलींचा मृत्यू

by Yes News Marathi
May 18, 2021
in मुख्य बातमी
0
वैनगंगा नदी पात्रात बुडून तीन मुलींचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : गडचिरोली जिल्ह्यीत चामोर्शी तालुक्यातील तीन शाळकरी मुलींचा वैनगंगा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुली नावेतून नदीपार जात होत्या.त्याचवेळी नाव बुडाली आणि तिघींचा मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी दुपारी घडली.

वाघोली येथील सोनी मूकरू शेंडे (१४) समृध्दी ढिवरु शेंडे (१५) व पल्लवी रमेश भोयर (१३) या तीन शाळकरी मुली मंगळवारी दुपारी दुपारी वैनगंगा नदीच्या पात्रात नावेवर (डोंगा) बसून दुसऱ्या काठावर आंबे तोडण्याकरिता जात होत्या. नदीपात्र पार करत असताना नाव (डोंगा) नदीत बुडाल्याने तीनही मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

या मुली नावेत बसून नदी पार करीत असतांना अचानक तोल सुटला आणि या तीनही मुली नावेतून खाली पडल्या , या मुलींना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून बुडून मृत्यू झाला. या तीन मुलीपैकी सोनी मूकरू शेंडे ही विश्वाशांती विद्यालय भेंडाळा येथील विद्यार्थीनी असून, ती यावर्षी आठव्या वर्गात होती. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Previous Post

नगरसेविका राजेश्री चव्हाण यांच्या हस्ते महालक्ष्मी मंदिराच्या आवारात फरशी करण

Next Post

राज्यासाठी आवश्यक तीन हजार टन ऑक्सिजन निर्मिती राज्यातच व्हावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
राज्यासाठी आवश्यक तीन हजार टन ऑक्सिजन निर्मिती राज्यातच व्हावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यासाठी आवश्यक तीन हजार टन ऑक्सिजन निर्मिती राज्यातच व्हावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group