• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, June 4, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मार्डीत शेततळ्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू

by Yes News Marathi
January 5, 2022
in मुख्य बातमी
0
मार्डीत शेततळ्यात बुडून तीन मुलींचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी या गावामध्ये येथे शेतातील शेततळ्यांमध्ये पाणी पिण्यास गेलेल्या मुलींचा पाय घसरून त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली.

१)सानिका सोनार अंदाजे वय १७, पुजा सोनार अंदाजे वय १३, व आकांक्षा युवराज वडजे वय ११ असे बुडून मरण पावलेल्या मुलींची नावे आहेत. गावातील सदाशिव जगताप यांच्या शेतातील शेततळ्यात ही घटना घडली. त्या तीन मुली पाणी पिण्यास गेल्या होत्या त्यांचा पाय घसरला आणि बुडून त्या 3 मुलीचा मृत्यु झाला आहे. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेने मराठी गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रानात जळण गोळा करायला गेल्या होत्या, तहान लागल्याने पाणी पिण्यास शेततळ्यात उतरल्या आणि ही घटना घडली अशी ही माहिती आता मिळत आहे

Previous Post

पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Next Post

शिवसेना उपशहर प्रमुख संताजी भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
शिवसेना उपशहर प्रमुख संताजी भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना उपशहर प्रमुख संताजी भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group