• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 19, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

ठाकरे गटाच्या या विश्वासू नेत्याला करण्यात आली अटक

by Yes News Marathi
November 29, 2023
in मुख्य बातमी
0
ठाकरे गटाच्या या विश्वासू नेत्याला करण्यात आली अटक
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना पोलिसांनी अटक केली आहे.

विक्रोळीतील राहत्या घरातून पोलिसांनी दळवी यांना ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भर सभेतून शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली दळवी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटात संघर्ष वाढतच आहेत. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीकेचा भडीमार करीत आहेत. शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी (२७ नोव्हेंबर) भांडुपमधील ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांचा जाहिर मेळावा आयोजित केला होता.

या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपमेवरून माजी महापौर दत्ता दळवी यांनी जोरदार टीका केली होती. यावरून शिंदे गटाचे नेते तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

Previous Post

बोगद्यामध्ये अडकलेल्या सर्व 41 मजुरांची यशस्वीरित्या सुटका

Next Post

सोलापूरात रात्री मुसळधार पाऊस.. नाल्यात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

Next Post
सोलापूरात रात्री मुसळधार पाऊस.. नाल्यात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

सोलापूरात रात्री मुसळधार पाऊस.. नाल्यात वाहून गेल्याने तरुणाचा मृत्यू

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group