नवी दिल्ली: मोदी मंत्रिमंडळाचा अवघ्या काही तासात विस्तार होणार आहे. त्यापूर्वीच आतापर्यंत 12 केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. तसेच मोदी मंत्रिमंडळात 43 नव्या मंत्र्ंयांचा समावेश होणार आहे. पण एकामागून एक मंत्री राजीनामे देत असल्याने नव्या विस्तारात कुणाला संधी मिळणार यापेक्षा कोण मंत्री घरी गेलं याचीच जोरदार चर्चा रंगली आहे.
या मंत्र्यांनी दिला राजीनामा
रमेश पोखरियाल निशंक
संतोष गंगवार
देबोश्री चौधरी
संजय धोत्रे
बाबुल सुप्रियो
रावसाहेब दानवे-पाटील
सदानंद गौड़ा
रतन लाल कटारिया
प्रताप सारंगी
डॉ हर्षवर्धन
अश्विनी चौबे
थावरचंद गहलोत