सोलापूर – (समाधान रोकडे) उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा या गावातील युवक सर्पमित्र किरण वाघमारे हा अनेक प्रकारची सापांना पकडून त्या सापांना सुरक्षित आशा ठिकाणी स्थलांतरित करत असतो. वडाळा गाव आहे आणि गावाची जोडले गेलेले असल्याने या गावाशी अनेक गावाचा संपर्क येत असतो त्यामुळे या गावात आसपासच्या खेड्यात कोठेही साप आढळल्यास त्या ठिकाणाहून सर्पमित्र सागर वाघमारे यांना संपर्क केल्यास तो त्या ठिकाणी जातो आणि त्या सापाला पकडून एक ते दोन तासाने नान्नज येथील अभयारण्य या ठिकाणी स्थलांतरित केले जाते.