येस न्युज मराठी नेटवर्क : ऑनलाइन डेटिंग अॅप बम्बली ची सिईओ व्हिटनी वोल्फ हेर्ड सर्वात कमी वयाची अब्जाधीश महिला बनली आहे.तिच्या नावावर सर्वात कमी वयाची महिला अब्जाधीश बनण्यााचा रेकॉर्ड नावावर झाला आहे.बम्बली जगातील सर्वात मोठी दुसरी ऑनलाइन डेटिंग कंपनी आहे. ज्यात व्हिटनी वोल्फची जवळपास 12 टक्के भागीदारी आहे.बम्बली अॅप हे लोकेशन बेस्ड अॅप असून जे यूजर्सना कम्युनिकेशनची सेवा प्रदान करतात.