येस न्युज मराठी नेटवर्क :अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बिडेन यांनी शपथ घेतल्यानंतर गुरुवारी मुंबई शेअर मार्केटमध्ये 380 उसळी घेत सेन्सेक्स प्रथमच 50 हजारांवर पोहोचला रिलायन्स इंडस्ट्रीज बजाज फायनान्स आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये उसळी दिसून आली राष्ट्रीय शेअर निर्देशांक 85 अंशाने वाढ 14731 अंशावर पोहोचला आहे.