• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मजूराच्या मुलीने मोडला चालण्याचा विक्रम

by Yes News Marathi
February 11, 2021
in इतर घडामोडी
0
मजूराच्या मुलीने मोडला चालण्याचा विक्रम
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : मुंबईमध्ये बांधकामावर मजुराचं काम करणाऱ्याच्या मुलीनं चालण्याचा नवीन राष्ट्रीय विक्रम केला आहे. मुळची उत्तर प्रदेशमधील असणारी मुनिता प्रजापती हिनं २० वर्षाखालील महिलांच्या १० हजार मीटर चालण्याची स्पर्धा जिंकत राष्ट्रीय विक्रम केला आहे. ३६ व्या राष्ट्रीय ज्यूनिअर एथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.
मुनिता प्रजापती हिनं ४७ मिनिट ५४ सेकंदात दहा हजार मीटर चालण्याचा पराक्रम केला. प्रजापतीनं रेश्मा पटेल हिला (४८ मिनिट २५ सेकंद) हिला पराभवूत करत अव्वल स्थान पटाकवलं आहे. गेल्या महिन्यात वाराणसी येथे झालेल्या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला होता. या स्पर्धेत पटेल हिला सुवर्णपदक मिळालं होतं.

Previous Post

श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात किरणोत्सव

Next Post

रस्ते अपघात रोखण्याच्या उपाययोजनांसाठी ‘वेब पोर्टल’

Next Post
रस्ते अपघात रोखण्याच्या उपाययोजनांसाठी ‘वेब पोर्टल’

रस्ते अपघात रोखण्याच्या उपाययोजनांसाठी ‘वेब पोर्टल’

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group