• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 26, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनमध्ये झाला आगीचा भडका

by Yes News Marathi
February 21, 2021
in मुख्य बातमी
0
उड्डाण घेताच विमानाच्या इंजिनमध्ये झाला आगीचा भडका
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क । धावपट्टीवरून विमान आकाशात झेप घेतं… आकाशात स्थिरावण्याच्या प्रयत्नात असतानाच अचानक विमानाच्या इंजिनामध्ये आगीचा भडका उडतो… एखाद्या सिनेमातील कथेप्रमाणेच अमेरिकेत ही थरारक घटना घडली आहे. युनाटेड एअरलाइन्सच्या विमानात शनिवारी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.

युनाटेड एअरलाइन्सच्या विमानाने डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर ही घटना घडली. अमेरिकेच्या विमान वाहतूक संचालन प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिला आहे. विमान कंपनीने दिलेल्या माहिती नुसार बोईंग ७७७-२०० हे प्रवासी विमान १० क्रू मेम्बर्स आणि २३१ प्रवाशी घेऊन होनोलूलूकडे निघाले होते. डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडाण घेतल्यानंतर काही वेळातच विमानाच्या इंजिनाने पेट घेतला.

त्यानंतर विमान तातडीने पुन्हा डेन्व्हेर विमानतळावर उतरवण्यात आलं. प्रसंगावधान राखत वेळीच विमान उतरवण्यात आल्याने या थरारक घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमान उतरवण्यात आल्यानंतर ब्रुमफिल्ड पोलिसांनी विमानाचे फोटो पोस्ट केले आहेत.

Previous Post

बर्ड फ्लू’चा माणसालाही धोका

Next Post

पुण्यात पुन्हा संचारबंदी

Next Post
पुण्यात पुन्हा संचारबंदी

पुण्यात पुन्हा संचारबंदी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group