येस न्युज मराठी नेटवर्क : शहर गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत श्याम धोंडीबा माने या भुरट्या चोरास पकडले आहे. श्याम माने याने 25 फेब्रुवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास सिद्धेश्वर पेठ नजीकच्या ख्रिस्त सेवा मंदिर नजीक एका वृद्ध महिलेस खोटे कारण सांगत दागिने पळवले होते .त्याचप्रमाणे चालू महिन्यात त्याने ते गल्लीत असा एक लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.