• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राज्यात रुग्णसंख्या उतरणीला

by Yes News Marathi
February 11, 2022
in मुख्य बातमी
0
राज्यात रुग्णसंख्या उतरणीला
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 5 हजार 455 नव्या रुग्णांची भर पडली आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या 793 ने कमी झाली असून 63 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 14 हजार 635 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आज 76 ओमायक्रॉनबाधितांची नोंद

राज्यात आज 76 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत 3531 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 2353 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 1,178 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत

राज्यात आज 63 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

राज्यात आज 63 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख 14 हजार 635 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.34 टक्के आहे. सध्या राज्यात 6 लाख 10 हजार 718 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2392 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 61 लाख 69 हजार 626 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

Previous Post

हेल्मेट परिधान न करणाऱ्या 17 पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई

Next Post

मोदींना सत्तेपासून दूर करु, आम्हाला मदत करणारे सरकार सत्तेत आणू : के. द्रशेखर राव

Next Post
मोदींना सत्तेपासून दूर करु, आम्हाला मदत करणारे सरकार सत्तेत आणू : के. द्रशेखर राव

मोदींना सत्तेपासून दूर करु, आम्हाला मदत करणारे सरकार सत्तेत आणू : के. द्रशेखर राव

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group