• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

देशातील कोरोना रुग्णांची संख्या ७७ लाखांवर

by Yes News Marathi
October 23, 2020
in मुख्य बातमी
0
देशातील कोरोना रुग्णांची संख्या ७७ लाखांवर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : मागील काही दिवसांपासून भारतामधील करोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचं चित्र आहे. गेल्या २४ तासांत देशात ५४ हजार ३६६ नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर ६९० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ७७ लाख ६१ हजार ३१२ इतकी झाली आहे. यापैकी एक लाख १७ हजार ३०६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाबळींच्या रोजच्या संख्येतही उत्तरोत्तर घट नोंदविण्यात येत आहे. काल दिवसभरात करोनामुळे ६९० रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचे हे प्रमाण १.५१ टक्के आहे. आतापर्यंत ६९ लाख ४८ हजार ४९७ जणांनी करोनावर मात केली आहे. करोनामुक्तांचे प्रमाण ८९ टक्केंपेक्षा जास्त आहे. देशात सध्या सहा लाख ९५ हजार ५०९ जणांवर उपचार सुरु आहेत. गेल्या २४ तासांत ७३ हजार ९७९ जणांनी करोनावर मात केली आहे.

Previous Post

एकनाथ खडसे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Next Post

ठाकरे सरकार कडून अतिवृष्टीग्रस्तांना 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

Next Post
ठाकरे सरकार कडून अतिवृष्टीग्रस्तांना 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

ठाकरे सरकार कडून अतिवृष्टीग्रस्तांना 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group