राज्यात शिंदे – फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासून सुप्रीम कोर्टात ठाकरे विरुद्ध शिंदे गटातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु आहे. सुप्रीम कोर्टाने १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील पुढील सुनावणी १४ फेब्रुवारी रोजी होईल असे सांगितले.