• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, March 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

वक्तृत्वाची जादू. संघर्षाची कहाणी.. सोलापूरची ज्योती वाघमारे खासदार होणार..

by Yes News Marathi
March 5, 2026
in मुख्य बातमी
0
वक्तृत्वाची जादू. संघर्षाची कहाणी.. सोलापूरची ज्योती वाघमारे खासदार होणार..
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राजकारणात घराणेशाही आणि तीच ती नावे ऐकून अनेकांना वीट आला आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नपारखीची भूमिका बजावत ज्योती वाघमारे यांना शिंदे सेनेकडून कडून खासदारकीची उमेदवारी दिली. वृत्त निवेदिका, सूत्रसंचालिका, प्राध्यापक,काँग्रेसच्या सोलापूर शहराध्यक्ष, आणि आता शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून कार्यरत असलेल्या ज्योती वाघमारे यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय आहे. गरीब घरात राहणारी मोची समाजाची ही लेक आता खासदार होणार आहे. राज्यसभेच्या राज्यातील सात जागांसाठी सातच जणांचे उमेदवारी अर्ज असल्यामुळे 16 मार्च रोजी या निवडी बिनविरोध जाहीर होणार आहेत.आपल्या वक्तृत्वाच्या जीवावर त्यांनी गल्लीतून दिल्लीपर्यंत मजल मारली आहे. ज्योती वाघमारे दहा बाय दहाच्या घरात राहत होत्या. सात भावंडे आणि वडील हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारे अशा गरीब घरात आज खऱ्या अर्थाने लोकशाही पोहोचली आहे. सोलापूर जिल्ह्याला आता ज्योती वाघमारे यांच्या रूपाने तिसरा खासदार आणि नवा नेता मिळणार आहे त्यामुळे शिंदे सेनेची जिल्ह्यात ताकद वाढणार हे नक्की. एकनाथ शिंदे यांनी अनेकांना डावलून आपल्या वक्तृत्वावर भल्याभल्यांना हैराण करणाऱ्या ज्योती वाघमारे यांना उमेदवारी दिल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे “डिवाइन राजस्थान विथ उज्जैन यात्रा”

Next Post

सोलापूरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

Next Post
सोलापूरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

सोलापूरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In