• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, March 26, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

विजेसाठी अगोदर झाडांचा आता रस्त्याचा बळी…!

by Yes News Marathi
March 26, 2026
in इतर घडामोडी
0
विजेसाठी अगोदर झाडांचा आता रस्त्याचा बळी…!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर शहरात कोट्यावधी रुपये खर्च करून केलेले रस्ते लगेचच खोदले जातात हे आपण वारंवार पाहतो. राष्ट्रीय स्वच्छ मिशन प्रोग्रॅम अर्थात एनकॅप योजनेतून अडीच कोटी रुपये खर्च करून छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता करण्यात आला. सहा महिन्यांपूर्वी हा रस्ता खोदल्यानंतर आता पुन्हा या रस्त्यावर खोदकाम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याची चाळण होऊ लागली आहे. त्याच पद्धतीने छत्रपती संभाजी महाराज चौक ते अवंती नगर या रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेला फुटपाथ आणि सर्विस रोड देखील केबल टाकण्याच्या नावाखाली पूर्णपणे खोदला आहे. अगोदर विजेचे पोल आणि तारा ओढण्यासाठी अनेक झाडांच्या फांद्या तोडल्या तर आता ठीक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे रस्ते खोदले आहेत. त्यामुळे या परिसरात धूळ आणि खडीच खडी झाली आहे. आता हा रस्ता पूर्ववत करणे ऐवजी पॅचवर्क केले जाईल. त्यामुळे एकीकडे धूळ मुक्त होण्यासाठी केलेल्या रस्त्याला महापालिकेच्याच विविध विभागाकडून खोदकाम करून योजनेला हरताळ फासला जात आहे.

Previous Post

डबल मर्डर प्रकरणी गणेश ढोबळे यांना उच्च न्यायालयात जामीन मंजूर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In