• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

नांदेडमधील घटना गांभीर्याने घेतलीय, चौकशी करून कारवाई करणार : मुख्यमंत्री

by Yes News Marathi
October 3, 2023
in इतर घडामोडी
0
नांदेडमधील घटना गांभीर्याने घेतलीय, चौकशी करून कारवाई करणार : मुख्यमंत्री
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई: नांदेडमधील घटना सरकारने गांभीर्याने घेतली असून त्या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी झाल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नांदेडमधील घटनेच्या ठिकाणी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ आणि गिरीश महाजन हे पोहोचले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

नांदेडमधील घटनेवर आज राज्याच्या मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नांदेडच्या घटनेची चौकशी सुरू आहे. आज सकाळीच राज्याच्या सचिवांकडून त्याची माहिती घेतली आहे. त्या ठिकाणी औषधांची कोणतीही कमतरता नव्हती. औषधांसाठी 12 कोटी रुपये आधीच मंजूर झाले होते. काही वृद्धांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यानंतर ही घटना घडली. नांदेडमधील घटनेचा आढावा घेण्यात येणार असून त्यासाठी राज्याचे दोन मंत्री त्या ठिकाणी पोहोचले आहेत.

Previous Post

२-३ दिवसात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु

Next Post

डॉ. सुहासिनी शहा यांना रमाबाईसाहेब रानडे पुरस्कार प्रदान

Next Post
डॉ. सुहासिनी शहा यांना रमाबाईसाहेब रानडे पुरस्कार प्रदान

डॉ. सुहासिनी शहा यांना रमाबाईसाहेब रानडे पुरस्कार प्रदान

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group