सोलापूर : शहरात संचारबंदी चा अंमल जारी असताना सुनील गणपत भोसले व इतर चार जणांनी पेट्रोल दरवाढ विरोधी आंदोलन करताना हयगईने घोडा हाकल्याबद्दल फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक फौजदार शिंदे अधिक तपास करीत आहेत.