• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पहिल्या टप्प्यातील तीन कोटी लसींचाच खर्च केंद्र सरकार उचलणार

by Yes News Marathi
January 11, 2021
in मुख्य बातमी
0
पहिल्या टप्प्यातील तीन कोटी लसींचाच खर्च केंद्र सरकार उचलणार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींना आपत्कालीन परिस्थितीत लसीकरणासाठी परवानगी देण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर येत्या १६ तारखेपासून देशात लसीकरणाचा कार्यक्रम सुरु होणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मात्र, यामध्ये पहिल्या टप्प्यातील तीन कोटी लसींचाच खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळे देशातील सर्वांसाठी ही लस मोफत मिळेल की नाही, याप्रश्नावर पडदा पडला आहे.

सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांसोबत सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. यावेळी मोदींनी लसीकरणाचा संपूर्ण कार्यक्रमचं समजावून सांगितला. तसेच राज्यांनी हा कार्यक्रम नियोजित पद्धतीने काटेकोरपणे राबवणे का गरजेचं आहे हे ही मोदींनी यावेळी सांगितलं.

मोदी म्हणाले, “सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, कोविडशी आघाडीवर लढणारे इतर कर्मचारी, संरक्षण दलं, पोलीस आणि इतर निमलष्करी दलं यांचं पहिल्या टप्प्प्यामध्ये लसीकरण केलं जाणार आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे ३ कोटी कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ५० वर्षांवरील आणि ५० वर्षांखालील रुग्णांना लस दिली जाईल. दरम्यान, येत्या काही महिन्यांमध्ये ३० कोटी लोकांना लस देण्याचं आमचं ध्येय आहे.

कोविड योद्ध्यांना मोफत मिळणार लस

जर सर्व राज्यातील आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्ध्यांची संख्या पाहिली तर ती सुमारे ३ कोटी इतकी आहे. दरम्यान, हे निश्चित झालं आहे की या पहिल्या टप्प्यातील ३ कोटी लोकांच्या लसीकरणासाठी राज्यांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. भारत सरकार यांचा खर्च करणार आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

Previous Post

विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन

Next Post

सोलापुरातील सौ.नीलम प्रविण खंडेलवाल यांनी सिद्धरामेश्वर यात्रेची दृश्य सुंदर मेहंदी द्वारे साकारले

Next Post
सोलापुरातील सौ.नीलम प्रविण खंडेलवाल यांनी सिद्धरामेश्वर यात्रेची दृश्य सुंदर मेहंदी द्वारे साकारले

सोलापुरातील सौ.नीलम प्रविण खंडेलवाल यांनी सिद्धरामेश्वर यात्रेची दृश्य सुंदर मेहंदी द्वारे साकारले

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group