येस न्युज नेटवर्क : २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद उद्या, १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे.