• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 30, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पुण्यातील डॉक्टरचा मृतदेह आढळला बंद फ्लॅटमध्ये

by Yes News Marathi
April 26, 2021
in मुख्य बातमी
0
पुण्यातील डॉक्टरचा मृतदेह आढळला बंद फ्लॅटमध्ये
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : पुण्यातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सुबिर सुधीर रॉय हे प्रभात रोडवरील त्यांच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. तर त्यांची बहीण गितिका यांचा त्याच दिवशी दुपारी ससून रुग्णालयात मृत्यू झाला. रॉय यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, अशी माहिती आहे.

डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप जाधव यांना रॉय यांच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, रॉय यांचे येरवडा आणि विश्रांतवाडी या ठिकाणी क्लिनिक होते. ते गितिका आणि त्यांचा भाऊ संजय (वय ६०) यांच्यासोबत राहात होते. ते दोघेही अविवाहित होते. डॉ. रॉय हे मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या आपल्या भावंडांची काळजी घेत होते. डॉ. राय आणि त्यांची बहीण गितिका यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

Previous Post

आर अश्विनने आयपीएलच्या सामन्यांतून घेतली माघार

Next Post

देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार – मद्रास उच्च न्यायालाय

Next Post
देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार – मद्रास उच्च न्यायालाय

देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निवडणूक आयोग जबाबदार - मद्रास उच्च न्यायालाय

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group