मुंबई : रिझर्व बँकेने दोन जुलै रोजी काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार आता मुदत ठेवींचे आपोआप नूतनीकरण होणार नाही मुदत संपल्यानंतर ठेव मोडणे किंवा नुतनीकरण करणे आवश्यक ठरणार आहे. असे न केल्यास मुदत संपताच या तारखेपासून पुढे सेव्हींग खात्याच्या दराने व्याज मिळणार आहे.