• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, July 4, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल

by Yes News Marathi
June 16, 2022
in मुख्य बातमी
0
प्रतीक्षा संपली! उद्या दहावीचा निकाल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज नेटवर्क : उद्या 17 जून रोजी दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. अशातच आता दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड एज्युकेशन मार्फत उद्या दहावीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र बोर्डाची पत्रकार परिषद होणार आहे.

दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले होते.

Previous Post

इंडिया पोस्ट GDS चा निकाल जाहीर

Next Post

आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना

Next Post
आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना

आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group