येस न्युज मराठी / गिरीश गोरे : अबुधाबी येथे 28 जानेवारी ते सहा फेब्रुवारी पर्यंत 10 शतकांचे क्रिकेट सामने होणार आहेत या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल ने मान्यता दिली आहे या स्पर्धेत आठ संघ भाग घेत असून त्यामध्ये टीम अबू दावे मराठा आरे मेन्स बांगला टायगर्स डेक्कन ग्लॅडिएटर्स दिल्ली बुल्स नॉर्दन वॉरियर्स आणि कर्नाटकात तसेच कॅलेंडर्स असे आठ संघ आहेत या स्पर्धेमध्ये किरण पोलार्ड क्रिस गेल असे दिग्गज क्रिकेटपटू सहभागी होत आहेतहे सामने सोनी टेन थ्री सोनी सिक्स सोनी मॅक्स अबुधाबी स्पोर्ट्स आधी चॅनल्सवर पाहता येतील