तेजस्वी प्रकाश तिच्या लूकने लोकांचे लक्ष वेधून घेते. आता पुन्हा एकदा तिचे लेटेस्ट फोटोशूट इंटरनेटचा पारा चढवत आहे.तिने ब्लॅक लेदर हाय थाई स्लिट कटआउट गाऊन घातला आहे.तिच्या गाऊनमध्ये स्वीट हार्ट नेकलाइन आणि कंबरेला कटआउट आहे.
तिने काळ्या रंगाची हाय हिल्स घातली आहेत.तिने तिचे केस मागच्या बाजूला बांधले आहेत. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिने लांब डायमंड कानातले, बांगड्या घातल्या आहेत.
तजस्वीच्या मेकअपमध्ये ग्लॉसी बेबी पिंक लिप्स, ब्लॅक विंग्ड आयलायनर, गुलाबी मस्करा, चमकदार गुलाबी आय शॅडो, गडद भुवया, फ्लश गाल, चमकणारे हायलाइटर आणि शार्प कॉन्टूरिंग यांचा समावेश आहे.