तमन्ना भाटियाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.तमन्नाने दिवाळी सणासाठी साडी नेसली आहे. तिने पफी स्लीव्हज ब्लाउजसह चमकदार फॅब्रिकची साडी घातली आहे.

तिने खोल नेकलाइन ब्लाउजसह ही सुंदर गोल्डन बॉर्डर साडी घातली आहे. तिने एक सुंदर चॉपर आणि जुळणारे कानातले, अंगठ्या घातलेल्या आहेत. तिने आपले केस अगदी मोकळे ठेवले आहेत.

तमन्नाने साडीवर गोल्डन कलरचा बेल्ट घातला होता. तिने साडी पल्लू एका बाजूला टाकली आहे.साडी असो वा वेस्टर्न आउटफिट्स सर्वच पोशाखांमध्ये तमन्ना सुंदर दिसते.