• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, June 26, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

तांबडं फुटलं ….सिद्धेश्वर तलाव परिसरात निसर्गाच्या विविध छटा

by Yes News Marathi
January 10, 2023
in Featured
0
तांबडं फुटलं ….सिद्धेश्वर तलाव परिसरात  निसर्गाच्या विविध छटा
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिर परिसरात दररोज निसर्गाच्या विविध छटा पाहायला मिळतात .एकीकडे सुगीचे दिवस सुरू झाल्यामुळे हजारो भोरड्या पक्षांचे आसमंतातील थवे आणि सिद्धेश्वर तलावात विविध पक्षांचे दर्शन करण्याची सोलापूरकरांना संधी मिळते. तांबडं फुटणं तसेच सोनेरी किरण दररोज वेगवेगळी रुप घेऊन सिद्धेश्वर मंदिर परिसर तसेच सिद्धेश्वर तलाव आणि ऐतिहासिक अशा भुईकोट किल्ल्यावर पडतात. एकीकडे हुडहुडी भरायला लावणारी थंडी तसेच त्यांनी सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आकर्षक विद्युत रोषणाईने नटलेले सिद्धेश्वर मंदिर असा हा सुंदर अविष्कार पाहण्याची अनोखी संधी सिद्धेश्वर तलाव परिसरात मिळत आहे

Previous Post

श्रद्धा दासने इंस्टाग्रामवर काही छान पण जबरदस्त फोटो शेअर केले आहेत

Next Post

इंद्रभुनाच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई

Next Post
इंद्रभुनाच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई

इंद्रभुनाच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group