घटनात्मक नैतिकता, लोकशाही, आधुनिक राजकारण आणि समाजकारणातून राष्ट्रनिर्मिती व्हावे; सोलापूर विद्यापीठातील परिसंवादात मान्यवरांचा सूर
सोलापूर, दि. 16- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनात्मक नैतिकता, लोकशाही, आधुनिक राजकारण आणि समाजकारण यातून राष्ट्रनिर्मितीचे ध्येय साध्य करता ...