मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षांत समारंभ राज्यपाल आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न
विकसित राष्ट्राच्या उभारणीत युवकांची महत्वाची भूमिका - राज्यपाल रमेश बैस मुंबई, दि.७ विकसित राष्ट्राच्या उभारणीमध्ये युवकांची महत्वाची भूमिका असून विकसित ...