जिल्हा विकास आराखड्यासाठी सर्व विभागांनी 11 सप्टेंबर पर्यंत माहिती सादर करावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर दि. 6(जिमाका):- भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. यामध्ये ...