श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास आराखडा शासनाला त्वरित सादर करावा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
जिल्हा प्रशासनाकडून श्रीक्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकासाचा 173 कोटीचा आराखडा सादर सोलापूर, दिनांक 24( जिमाका):-जिल्हा प्रशासनाने श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल ...