बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कंपनीच्यावतीने सावळेश्वर गावात अंर्तगत सिमेंटकॉकिटचा रस्ता व भूमिगत सांडपाणी व पावसाचे पाणी जाण्याकरीता पाईपलाईन च्या कामाचा शुभारंभ
सावळेश्वर ग्रामपंचायतीच्यावतीने गावात दत्तनगर व यशवंतनगर या परिसराचे सांडपाणी अंगणवाडी क.०६ बायपास येथिल नाल्याव्दारे गावालगत बाहेर जाते हया भागात सिमेंटचा ...