मतदानासाठी ओळखीचे पुरावे म्हणून मतदार ओळखपत्राबरोबर अन्य 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार -उपजिल्हा निवडणूक अधिकारी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024.... सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी मतदान सोलापूर दि.16 (जिमाका) :- ...