फौजदार चावङी पोलिस ठाण्याच्या DB पथकाने ९ गुन्हे उघडकीस आणून चोरट्याच्या मुसक्या आवळून १० मोटारसायकली केल्या हस्तगत
शहर मोटार सायकली चोरीच्या गुन्हयात वाढ झाली होती.हे गुन्हे उघङकीस आणण्याचे आदेश पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी दिले होते.तसेच महादेव ...