छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्या उपक्रमात २१ हजार शिवभक्तांना जेवणाची तृप्तीची ढेकर !
रात्री बारा वाजेपर्यंत पंगती सोलापूर - ( प्रतिनिधी ) - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सोलापुरातील थोरला मंगळवेढा तालीम ...