सहा तासाच्या आत पार्क चौकातील खुनाचा गुन्हा फौजदार चावङी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून उघडकीस
शुक्रवार दि.3/11/2023 रोजी फौजदार चावङी पोलिस ठाणे हद्दीत राजू कोंङीबा बंङगर रा.शनि मंदीर रेल्वे काॕलनी सोलापूर यांचा अज्ञात कारणावरून अज्ञात ...