लेखा विभागातील कर्मचारी च गायब म्हणे ‘मेरी मिट्टी मेरा देश’ उपक्रमामध्ये सहभागी; आयुक्त सुनील पवार यांनी घेतली गंभीर दखल तर सभापतींनी लेखा विभागालाच ठोकले टाळे
सांगली (सुधीर गोखले) - सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या कामकाजाविषयी नागरिकांना असणारे अनुभव काही नवीन नाहीत त्यातच आता कारण मिळाले ...