म.फुले आणि डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्यक प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन
सोलापूर :- क्रांतीसुर्य म.फुले आणि प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सम्यक अकॅडमी आणि लोकराजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 ...